सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालेला आहे.
ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोतून एक मासा शोधायचा आहे.
भल्याभल्यांना हे चॅलेंज पूर्ण करणं जमलेलं नाही.
फोटोत एक मुलगी समुद्राच्या किनारी बसलेली दिसत आहे.
फोटोतून मासा शोधण्यासाठी हवा तितका वेळ घ्या.
हे चॅलेंज पूर्ण करणं वाटतं तितकं सोप नाही.
थोडा नीट विचार करा, डोक्याला चालना द्या
इथे या वर्तुळात पाहा, दिसला का तुम्हाला मासा?