ऑप्टिकल इल्युजनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या फोटोत तुम्हाला एक घर दिसत असेल
या घरात फुलपाखरू लपलेलं आहे, ते शोधता येतंय का
हे कोडं शारीरिक, मानसिक आणि कॉग्निटिव्ह आहे.
10 सेकंदात फोटोतून फुलपाखरू शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलंय.
तुम्ही जर खरे जिनियस असाल तर तुम्हाला फुलपाखरू नक्की दिसेल
डोक्याला थोडी चालना द्या, तुम्हाला फुलपाखरू शोधा.
इथे पाहा, दिसेल तुम्हाला फुलपाखरू नक्कीच.