सध्या देशात सूर्य आग ओकत आहे, तापमान 47 डिग्रीच्या आसपास आहे.
मात्र, जगात एक देश असाही आहे जिथे सूर्यास्त कधीच होत नाही.
जाणून घेऊया असा कोणता देश आहे जिथे सूर्य मावळतच नाही.
जगातील हा देश आहे नॉर्वे.. नॉर्वेला लँड ऑफ मिडनाईट सन म्हणतात.
मे ते जुलै अखेरपर्यंत सुमारे 76 दिवस सूर्य मावळत नाही आणि दिवसाचे सुमारे 20 तास सूर्यप्रकाश असतो.
नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्यास्त होत नाही.
इथे फक्त 40 मिनिटांची रात्र असते असं म्हणतात, रात्री 12.43 मिनिटांनी मावळतो
रात्रीचे दीड वाजता इथे सकाळ होते असंही म्हटलं जातं.
नॉर्वेमध्ये एक जागा अशीही आहेत जिथे 100 वर्षांपासून सूर्याचा प्रकाश नाही.