ऑप्टिकल इल्युजनच्या या फोटोत एक टोमॅटो लपलेला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झालेला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोत टोमॅटो आहे, तो शोधण्याचं चॅलेंज आहे.
तुमची बुद्धी तल्लख असेल तर फोटोतील टोमॅटो तुम्हाला नक्की दिसेल.
फोटोतील टोमॅटो शोधणं वाटतं तितकं सोप नाही.
पाहा, फोटो नीट निरखून पाहा, कदाचित दिसेल तुम्हाला टोमॅटो
9 सेकंदात फोटोतील टोमॅटो तुम्हाला शोधायचा आहे.
नाही दिसला ना, जाऊ दे इथे पाहा, दिसेल टोमॅटो..