विराट कोहली आणि अनुष्का शर्माने नुकतीच चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

विराट-अनुष्काने त्यांच्या लेकाचं नाव ठेवलंय 'अकाय'

'अकाय' नावाचा अर्थ काय होतो ते जाणून घ्या.

हिंदी आणि संस्कृत भाषेनुसार 'अकाय' चा अर्थ आहे 'निराकार'

तर तुर्की भाषेत 'अकाय'चा अर्थ आहे चमकणारा चंद्र

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी आनंदाची बातमी दिली.

अनुष्काने 15 फेब्रुवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला. 

बाळाच्या जन्मानंतर पाच दिवसांनी विराट-अनुष्काने ही बातमी शेअर केली.