अनुष्का शर्मा तिचा 36 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

हटके आणि रोमॅण्टिक स्टाईलमध्ये अनुष्काला विराट कोहलीने Wish केलं आहे.

इंस्टावर फोटो शेअर करत विराटने लिहिले की, "तू माझ्या आयुष्यात नसतीस तर मी अपूर्ण राहिलो असतो. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे."

विराट कोहली आणि अनुष्का शांत आणि रोमँटिक वेळ घालवताना दिसत आहेत.

अनुष्कासाठी लिहिलेही ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 2017 साली इटलीमध्ये लग्न केलं होतं.

2021 मध्ये वामिका आणि 2024 मध्ये अकाय यांचा जन्म झाला.

अनुष्काच्या चाहत्यांनीही तिला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.