विराट-अनुष्काने या अटीवर दाखवली मुलाची झलक..
खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळेही विराट-अनुष्का चर्चेत असतात
काही महिन्यांपूर्वीच अनुष्काने मुलगा अकायला जन्म दिला.
आता अनुष्का-विराटने मुलाची पहिली झलक पापाराझींना दाखवलीय.
यावेळी अनुष्काने मुलगा अकायचा चेहरा पापाराझींना दाखवला
मात्र, फोटो न काढण्याच्या अटीवर अनुष्का-विराटने मुलाचा चेहरा दाखवला.