विराट-अनुष्का पुन्हा एकदा आई-बाबा झालेले आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 20 फेब्रुवारीला चाहत्यांना गूड न्यूज दिली.
इंस्टाग्रामवर पोस्ट करून या दोघांनी ही गूड न्यूज चाहत्यांना दिली.
अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारीमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला.
इंस्टाग्राम पोस्टवर विराट-अनुष्काने मुलाचं नावही शेअर केलंय.
विराट-अनुष्काने त्यांच्या मुलाचं नाव 'अकाय' ठेवलं आहे.
विराट-अनुष्काने ही पोस्ट शेअर करत एक सुखद धक्का दिला आहे.
या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.