आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
पहिलीच मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबीमध्ये होणार आहे.
त्यापूर्वी विराट कोहलीचा नवा लूक समोर आला आहे.
आयपीएल सुरू होण्याआधी विराटने ही नवी हेअरस्टाईल केली आहे.
अली हाकिमकडून विराटने हा हेअरकट करून घेतला आहे.
हाकिमनेच त्याच्या इंस्टाग्रामवर विराटचे फोटो शेअर केले आहेत.
विराटचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या नव्या लूकसह विराट 17 व्या आयपीएलसाठी सज्ज झालेला आहे.