विष्णु पुराणानुसार काही असे पदार्थ आहेत जे कधीही विकू नये.
विष्णु पुराणानुसार या वस्तू विकणारा नेहमी त्रासलेला असतो.
हिंदू धर्मात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. गायीचं दूध विकणं चांगलं मानलं जात नाही
विष्णु पुराणानुसार गायीचे दूध फक्त वासरासाठी असते.
जर कोणी गायीचे दूध नफ्यासाठी विकत असेल तर तो पापात सहभागी होत आहे.
दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांनी थोडासा पैसा चांगल्या कामात गुंतवावा.
विष्णु पुराणात गूळ हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. चुकूनही विकू नये.
कोणी गूळ मागत असेल तर विकत देऊ नका, भाव घेऊन देऊ नका, आनंदाने द्या, असे म्हणतात.
त्याचबरोबर मोहरीचे तेलही कधीही विकू नये, हवं असल्यास फुकट द्यावे