पावसाळ्यामध्ये हिमाचल प्रदेशमधील सौंदर्य अधिक खुलते.

India

2 JULY, 2025

Author: तेजस भागवत

पावसाळ्यात पर्यटक पर्वतीय भागात फिरायला जाणे पसंत करतात.  

पर्यटन

Picture Credit: Istockphoto

आज आपण हिमाचल प्रदेशमधील एक सुंदर पर्यटन स्थळ पाहणार आहोत.

हिमाचल प्रदेश

मैक्लॅाडगंज हे ठिकाण हिमाचलमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ समजले जाते.

मैक्लॅाडगंज

या ठिकाणी तुम्हाला बौद्ध मठ आणि तिबेट संस्कृतीची झलक पाहायला मिळते.

छोटे तिबेट

पावसाळ्यात मैक्लॅाडगंजमध्ये खूप सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो.

निसर्ग 

मैक्लॅाडगंजला जाण्यासाठी पठाणकोट हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

रेल्वे स्टेशन