चक्क 100 मुलींना डेट केल्याचं कधी ऐकलंय का?
या मुलाच्या 50 राज्यात गर्लफ्रेण्ड आहेत.
मॅथ्यू वेर्निंग असं या मुलाचं नाव आहे, प्रत्येक राज्यात त्याच्या 2 गर्लफ्रेण्ड आहेत.
मॅथ्यू मोंटानामध्ये राहतो, गर्लफ्रेण्ड असूनही तो अविवाहित आहे.
2020 पासून त्याने ऑनलाइन डेटिंगला सुरुवात केली.
कोरोनाच्या काळात त्याने पार्टनर शोधायला सुरुवात केल्याचं म्हटलं जातं.
काही ठिकाणी मॅथ्यू कारने गेला तर कधी विमानाने ट्रॅव्हल केलं.
पार्टनरसाठी तो मिशिगनहून अलास्काला गेला.
100 मुलींना डेटिंग करून अजूनही मॅथ्यूला मनासारखी मुलगी मिळालेली नाही