व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होतात

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होतात

याच्या कमतरतेमुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोज पातळीवर परिणाम होऊन मधुमेह होऊ शकतो 

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हृदयविकार होतो

व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास अॅनिमियाचा धोका असतो.

व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात घेतल्यास न्यूमोनिया होण्याची शक्यता कमी होते.

व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे दात आणि हिरड्या कमकुवत होतात

व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील  खूुप फायदेशीर आहे

ज्या लोकांना अशक्तपणाची तक्रार आहे त्यांनी लोहयुक्त पदार्थांसोबत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी घेणे आवश्यक आहे.

व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात घेतल्यास न्यूमोनिया होण्याची शक्यता कमी होते.

लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनच्या प्रवाहासाठी हे खूप महत्वाचे आहे.