व्हिटॅमिन ई केसांसाठी खूप उपयुक्त  आहे.

व्हिटॅमिन ई मुळे टाळुचं आरोग्य सुधारतं.

 केसांचं संरक्षण होतं.

 केसांचं गळणं कमी होतं.

टाळूमधलं रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

केस चमकदार होतात.

केसांचं टेक्श्चर सुधारतं

केस कोरडे होत नाहीत.

केस मजबूत होण्यासाठी व्हिटॅमिन ई खूप उपयुक्त आहे.