केस मजबूत आणि दाट होण्यासाठी व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज असते.
अकाली टक्कल पडणे हा एक आजार आहे.
या व्हिटामिन्स आणि मिनरल्समुळे केस गळणे थांबते.
व्हिटामिन ए केसांच्या गळतीसाठी खूप महत्त्वाचे आहे.
केसांच्या पोषणासाठी व्हिटॅमिन ए पासून मिळणारे कॅरोटीन खूप महत्वाचे आहे.
पालक खाल्ल्याने शरीरात व्हिटामिनची ए ची कमतरता राहात नाही.
अंडी,मासे, गाजर, रताळे, भोपळ्याच्या बिया जरूर खाव्या.
पालेभाज्या, डेअरी प्रॉडक्ट, चिकन,मशरूमचा आहारात समावेश करा.