प्रवास करायला साऱ्यांनाच आवडतो, मात्र काहीनां प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास
Picture Credit: Pixabay
प्रवासादरम्यान उलटीची समस्या असल्यास डिहायड्रेशन होते
लिंबू आणि आलं मोशन सिकनेससाठी फायदेशीर, लिंबू आणि आलं चोखावे
कार किंवा बसमध्ये खिडकीची जागा पकडावी, हवा खेळती राहते
प्रवास नीट होण्यासाठी तळलेले पदार्थ खाणं टाळावं, हलके पदार्थ खावे
उलटी होत असल्यास, पुदीन्याची पानं, वेलची खावी, उलटीची समस्या कमी होते
प्रवास खूप लांबचा असेल तर प्रवासात मध्ये मध्ये झोप काढावी, मेंदू शांत होतो