आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात रहस्यमय झाडाबद्दल सांगणार आहोत.
आज ज्या झाडाबद्दल सांगणार आहे ते एका ठिकाणी थांबत नाही.
हे झाड कधीच एका ठिकाणी रहात नाही
या झाडाला walking Palm Tree म्हणतात.
हे झाड दक्षिण अमेरिकेतील जंगलात आहे.
अशी झाडे चिखलाच्या आणि चढ-उताराच्या मार्गावर आढळतात.
हे झाड रोज 2 ते 3 सेंटीमीटर चालते.
जेव्हा या झाडाला नवीन मुळे येतात तेव्हा ती पुढे वाढतात आणि त्यांच्याकडे पाहताना असे दिसते की झाड चालत आहे.