वजन कमी करण्यासाठी  अक्रोड खाणं फायदेशीर आहे. मात्र ते खाण्याची पद्धत माहिती असायला हवी.

अक्रोडमध्ये हेल्ही फॅट्स असतात.

 अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स असल्यामुळेच आहारात त्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

अक्रोडमध्ये शरीरासाठी आवश्यक फायबर आहे.

अक्रोड खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते.

अक्रोडच्या या सगळ्या गुणधर्मांमुळे वजन कमी करण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही अक्रोड फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी योग्य पद्धतीने अक्रोड खा. काही अक्रोड तुम्ही रात्री भिजवून ठेवा आणि नंतर ते सकाळी खा.

सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाल्ल्यामुळे वजन कमी होतं.