भिजवलेल्या आक्रोडांमध्ये फायबर, हेल्दी फॅट आणि मिनरल्स खूप असतात.

 पोटॅशिअम, झिंक मेटाबॉलिझम बूस्ट करून वजन कमी करण्यास मदत करतात.

आक्रोडमध्ये अँटी ऑक्सीडट्स, व्हिटामिन ई असते जे त्वचेसाठी चांगले असते.

Fill in some text

रोज 2 भिजवलेले आक्रोड खाल्यास भरपूर फायदे होतात.

भिजवलेल्या आक्रोडमुळे मेंदूचे आरोग्यही सांभाळले जाते. 

यामुळे कॅन्सरची रिस्कही कमी होते.

ओमेगा 3 फॅटी एसिडमुळे हार्ट सुधारण्यास मदत होते. 

भिजवलेले आक्रोड ब्लड शुगर कमी कऱण्यास मदत करते.