येत्या ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे.
Picture Credit: Istockphoto
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला काही भेटवस्तू देऊ नयेत असे म्हटले जाते.
या दिवशी बहिणीला काचेशी संबंधित गिफ्ट देणे अशुभ समजले जाते.
काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे भेट देऊ नयेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला घड्याळ भेट देऊ नये असे म्हटले जाते.
संकटांपासून भाऊ बहिणीची रक्षा करतो म्हणून बहीण भावाला राखी बांधते.