Published March 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळे डाएट प्लान करतात, वॉटर फास्टिंग त्यापैकीच एक
2 ते 3 दिवस पाण्यावर राहणं सोपे नाही, फायदे आणि तोटे जाणून घ्या
2 ते 3 दिवस वॉटर फास्टिंग करावे, वेट लॉस करण्यासाठी अतिशय उपयुक्त
2 ते 3 दिवस वॉटर फास्टिंग केल्यास अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी जाणवू शकते
ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलच्या हृदयाच्या आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण ठेवते, हार्टचे आजार बरे करते
पुरेशा प्रमाणात पाणी न घेतल्यास शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते
वॉटर फास्टिंग केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते, डायबिटीजसाठी उपयुक्त
वॉटर फास्टिंगमुळे मेटाबॉलिझम स्लो होऊ शकते, वजन वाढण्याचा धोका