जर तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं भांडण झालं असेल तर रिलेशनशीप टिप्स फॉलो करा.
भांडणानंतर पार्टनरवर असलेलं प्रेम व्यक्त करा.
जर तुमच्यामुळे भांडण झालं असेल तर सॉरी म्हणा.
एकत्र कुकिंग करण्याची आयडिया तुमचं पॅचअप करायला मदत करू शकते.
तुम्ही जोडीदाराला तुमच्या हाताने दिलेलं पत्र द्या.
भांडण राग आणि अहंकाराने नाही तर शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.
भांडणात तुमची चूक असेल तर लगेच मान्य करा.
तुमच्या जोडीदाराला त्याच्या आवडत्या वस्तू गिफ्ट करूनही तुमचे भांडण संपू शकते.
जुनी मेमरी शेअर करून मोठा संघर्ष सोडवला जाऊ शकतो.