आयुष्यात येणाऱ्या संकटांना लोकं घाबरतात. 

कामात येणाऱ्या सततच्या समस्यामुळे रत्न धारण करणे फायदेशीर ठरू शकते

कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. 

रत्नाचा रंग, आकार, वजन आणि शुद्धता जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिषाला तुमची पत्रिका नक्की दाखवा. 

 रत्न खरेदी करण्यापूर्वी शुभ मुहूर्त जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.

अंगठीत,लॉकेटमध्ये घालावयाचे रत्न त्वचेला स्पर्श करणारे असावे

शुभ मुहूर्तावर पूर्ण विधी केल्यानंतरच रत्न धारण करावे.

रत्न धारण केल्यानंतर पुन्हा ते बोटातून काढू नये.