जाणून घेऊया कोणती माळ घातल्याने मनोकामना पूर्ण होतात?
चुकीच्या पद्धतीने माळ धारण केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होतात.
तुळशीची माळ घातल्याने मानसिक शांती मिळते.
रुद्राक्षाची माळ कवच म्हणून काम करते, अडथळे येत नाहीत.
पांढऱ्या चंदनाची माळ घातल्याने राहू दोष दूर होऊ शकतात.
पोवळ्याची माळ घातल्याने मंगळ शांत होतो, ही माळ मंगळवारी घालणं शुभ मानतात.
मोत्याची माळ घातल्याने मन शांत होते. सगळ्या इच्छा पूर्ण होतात.
शुक्र ग्रहाशी संबंधित दोष असल्यास स्फटिक जपमाळ धारण केल्याने दोष दूर होतात.