ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवीन वेब सीरिज पाहायला मिळणार आहेत.
11 ऑगस्टला गदर 2 आणि ओएमजी 2 थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
झी 5, डिज्नी प्लस हॉटस्टार, सोनी लिव, Amzon prime वर वेगवेगळ्या वेबसीरिज रिलीज होणार आहेत.
कमांडो ही वेबसीरिज 11 ऑगस्टला डिज्नी हॉटस्टार प्लसवर रिलीज होईल.
नील माधब पांडा यांची द जेंगाबुरू कर्स ही वेब सीरिज 9 ऑगस्टला सोनी लाइव्हवर रिलीज होणार आहे.
द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड ही वेबसीरिज 11 ऑगस्टला झी 5वर रिलीज होणार आहे.
मेड इन हेवनचा दुसरा सीझन Amazon prime वर रिलीज होणार आहे.
या वेब सीरिज वीकेंड आणि स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर धमाल करतील असं म्हटलं जात आहे.