वेब सीरिज पाहणं प्रत्येकाला आवडतं.

आज आम्ही तुम्हाला अशा वेब सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन लवकरच Amazon वर येणार आहे.

शाहिद कपूरच्या फर्जीच्या दुसऱ्या सीझनचीही लोकांना उत्सुकता आहे.

नेटफ्लिक्सच्या काला पानी वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकता आहे.

Amazon prime च्या पंचायत वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे.

MX Player वरील आश्रमच्या सीझन 5 ची प्रेक्षकांना आतुरता आहे.