मराठी सिने इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये उर्मिलाचं नाव घेतलं जातं.

उर्मिला तिच्या सौंदर्यामुळे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते.

चंद्रमुखी या सिनेमातील उर्मिलाची भूमिका खूपच गाजली होती.

उर्मिला अभिनेता आदिनाथ कोठारेची बायको आहे.

स्मॉल स्क्रीनवरील मालिकांमध्येही उर्मिलाने भूमिका केलेल्या आहेत.

उर्मिला कोठारे एक उत्तम कथ्थक डान्सर आहे.

तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केलं आहे.

उर्मिला कोठारे या साडीत खूपच गॉर्जिअस दिसत आहे.