परंपरा, संस्कृती ही प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते.
जगभरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला निरनिराळ्या प्रथा पहायला मिळतात. ज्याविषयी आपण कधी ऐकलंही नसतं.
लग्नाबाबतही तसंच काहीसं आहे. लग्नाच्या आगळ्यावेगळ्या प्रथा असतात.
अनेक ठिकाणी विचित्र प्रथा पहायला मिळतात.
दक्षिण भारतातील काही समाजात काका भाचीशी लग्न करतात.
मेघालयातील खासी जमातीत अनोखी प्रथा आहे. येथील महिला एकापेक्षा जास्त विवाह करतात.
उदयपूर, सिरोही, पाली जिल्ह्यात आणि गुजरातमधील गरसिया जमातीत आई झाल्यानंतर विवाह होतो.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात सर्व भावांमध्ये एकच बायको असते.
धुर्व आदिवासी समाजात मामा भाची एकमेकांशी लग्न