उपवासामध्ये साबुदाणा खाण्याचे अनेक फायदे होतात.
उपवसामध्ये साबुदाणा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
साबुदाण्यात कार्बोहायड्रेट असते. याचे सेवन केल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.
साबुदाणा पचायला हलका असतो असे सांगितले जाते. त्यामुळे पोटाला त्रास होत नाही.
साबूदाण्याचे सेवन केलयाने शरीरातील मांसपेशी देखील मजबू होण्यास फायदा होतो.
ज्यांना आपले वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी साबुदाणा फायदेशीर ठरू शकतो.