दिवसाची सुरुवात चहाने करायला साऱ्यांनाच आवडतं.

काही जण दिवसातून 4 ते 5 वेळा चहा पितात

चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का?

चहामधील कॅलरीवर हे अवलंबून असते.

33 ते 66 टक्के कॅलरी चहामध्ये असतात.

कमी साखर, कमी चरबीयुक्त दूध असलेला चहा प्यायल्यास वजन वाढत नाही.

जास्त साखर, फुल क्रीम दूध असलेल्या चहाने वजन झपाट्यानं वाढतं.

जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय बदला.

यामुळे अन्नाचील पोषक तत्त्व शोषली जात नाहीत, शरीराला हानी होते.