आजच्या काळात प्रत्येकजण वजनाबाबत खूप जागरूक आहे.
काही पेयं लवकर वजन कमी करतील असं बऱ्याच जणांना वाटतं.
पण ही पेयं खरंच उपयोगी आहेत का? त्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी खरंच कमी होते का?
वजन कमी करण्यासाठी व्यायाम हा उत्तम पर्याय आहे.
ही 3 ड्रिंक्स वजन कमी कऱण्यासाठी अजिबात उपयोगी नाहीत.
एप्पल साइडर व्हिनेगरमुळे वजन कमी होत नाही.
ग्रीन टीमुळे मेटाबॉलिक रेट वाढतो मात्र, वजन कमी होत नाही.
आलं, मध आणि लिंबू पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास वजन कमी होते हा भ्रम आहे.
यामुळे इम्युनिटी वाढते मात्र, वजन कमी होत नाही.