जर तुम्ही वजन कमी करायचा विचार करत असाल तर प्रॉन्स मासे उपयुक्त ठरू शकतात.
प्रॉन्समध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं, 100 ग्रॅम प्रॉन्समध्ये 115 ग्रॅम कॅलरीज असतात.
कॅलरीज कमी असल्याने तुम्ही तुमच्या डाएटमध्ये त्याचा समावेश करू शकता.
प्रॉन्स फिशमध्ये प्रोटीनही खूप प्रमाणात असतं, वजन कमी करण्यासाठी प्रोटीन महत्त्वपूर्ण ठरतं.
सी फूड प्रॉन्सची खास गोष्ट म्हणजे यामध्ये अजिबात फॅट नाही.
वजन कमी करण्यासोबत, ते हृदयासाठीदेखील उत्तम आहे.
प्रॉन्समध्ये ओमेगा-3 फॅटी एसिडही भरपूर प्रमाणात असते, जे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.
प्रॉन्समध्ये व्हिटॅमिन ए, ई, बी 12, बी 6 आणि फॉस्फरससुद्धा आढळते.