ही 7 पानं चावून खाल्ल्याने मेणासारखी चरबी वितळेल.

5 ते 7 तुळशीची पानं चावून खाल्ल्यास वजन कमी होतं, इम्युनिटी वाढते.

कडुनिंबाची पान खाल्याने पचनक्रिया सुधारते, लठ्ठपणा दूर होतो.

कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने पोटाची चरबी कमी होते.

पपईच्या पानांमुळे गॅस, बद्धकोष्ठता, अपचनापासून आराम मिळतो.

कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिड्ंट्स असतात. ते वजन कमी करतात.

शेवग्याच्या पानांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पुदिन्याच्या पानांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. लठ्ठपणा कमी होतो.