अक्षय कुमारचा कॉमेडी ड्रामा सिनेमा 'वेलकम 3' चा टीझर रिलीज झाला आहे. 

टीझरसोबतच सिनेमाचं नवीन पोस्टरही दिसत आहे. ज्यात सिनेमाची संपू्र्ण कास्ट आहे. 

 3 मिनिटांचा टीझर, आर्मी ड्रेसकोड, हातात बंदूक घेऊन शीर्षक गीत गात आहेत.

वेलकम फ्रँचायझीच्या सिनेमाचे शीर्षकही बदलण्यात आले आहे. 'वेलकम टू द जंगल'.

अक्षय कुमार, परेश रावल, जॉनी लीव्हर, संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील शेट्टी प्रमुख भूमिकेत

तर किकू शारदा,कृष्णा अभिषेक,राजपाल यादव,दलेर मेहंदी, मिक्का सिंगही सिनेमात दिसणार

तर रवीन टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता अभिनेत्रींच्या भूमिकेत

 ख्रिसमसच्या निमित्ताने 20 डिसेंबर 2024 ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.