Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
जेवणात वरून मीठ घालून घेतल्यास डिहायड्रेशन होते, ब्लड प्रेशर वाढते, डोकंदुखीचा त्रास होतो
सोडियमची मात्रा जास्त असल्याने मसल्स आणि रक्तवाहिन्यांना त्रास होऊ शकतो, हार्टच्या समस्या उद्भवतात
जास्त सोडियममुळे लघवीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढते, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो
स्वयंपाकानंतर वरून मीठ घातल्यास शरीरात पाणी साचू शकके, पोट फुगण्याची समस्या वाढू शकते
जास्त सोडियम सेवनामुळे रक्ताचे प्रमाण वाढू शकते, रक्तवाहिन्यांवर दबाव येते, हाय ब्लड प्रेशरचा त्रास
जास्त मीठामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यताही उद्भवते
पोटॅशिअम, कॅल्शिअम या इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते, वरून मीठ घातल्यास