डिसेंबरमध्ये बाइक खरेदी करताना फक्त डिस्काउंटचा विचार करू नका
Picture Credit: Pinterest
डिसेंबरमध्ये कंपन्या अनेक ऑफर देतात, त्याचा फायदा होतो
Picture Credit: Pinterest
जानेवारीमध्ये वाढ होणाऱ्या किमतींआधी खरेदीची संधी
Picture Credit: Pinterest
कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोन, कमी डाउन पेमेंट, फ्री इंश्युरन्स, एक्सेसरी पॅक
Picture Credit: Pinterest
बाईक नवी खरेदी केलेली असली तरी डिसेंबरची असल्याने जुनी मानली जाते
Picture Credit: Pinterest
Re-sale मध्ये बाइकची किंमत कमी होते, त्यामुळे नुकसान होते
Picture Credit: Pinterest
जानेवारीत कंपनी नवीन कलर्स आणते, फीचर्स अपडेट करते
Picture Credit: Pinterest