अँटी-ऑक्सिडंट, फायबर, झिंक, कॉपर हे पोषक घटक मिळतात
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी स्ट्राँग होते, व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी वाढते
Picture Credit: Pinterest
शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते, लोह असते आवळ्यात
Picture Credit: Pinterest
डाएटमध्ये आवळा खाल्ल्याने केसांच्या समस्या नाहीशा होतील
Picture Credit: Pinterest
डोळ्याच्या आरोग्यासाठीही आवळा फायदेशीर ठरतो, व्हिटामिन ए असते
Picture Credit: Pinterest
मात्र, आवळ्याचा मुरांबा योग्य प्रमाणात खा, नाहीतर आरोग्य बिघडेल
Picture Credit: Pinterest