मुलायम ओठांसाठी सायीचे फायदे अनेक आहेत
Picture Credit: Pinterest
साय लावल्याने रात्रभर ओठ मुलायम होतात, त्यामुळे साय लावून झोपावे
Picture Credit: Pinterest
डार्क पिगमेंटेशन कमी होते, ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी राहतात
Picture Credit: Pinterest
ओठ फाटलेले असतील, ड्राय झालेले असतील तर साय ओठांना लावावी
Picture Credit: Pinterest
नॅचरल फॅट, व्हिटामिन्स ओठांना मिळतात, ओठ चमकदार होतात
Picture Credit: Pinterest
सुरकुत्या, रिंकल्स या अँटी-एजिंगच्या समस्या दिसल्यास साय ओठांना लावा
Picture Credit: Pinterest
ओठ सॉफ्ट आणि स्मूद टेक्श्चरचे होतात, रात्री ओठांना साय लावा
Picture Credit: Pinterest
स्ट्रेस किंवा थकवा असल्यास ओठांना हळुहळू मसाज करावा
Picture Credit: Pinterest