Published Feb 09, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कॅल्शिअम, लोह, फॉस्फरससारखी पोषक तत्त्व आढळतात. अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात
अँटी-बॅक्टेरियल गुण आढळतात, तोडांत ठेवल्याने श्वासाची दुर्गंधी कमी होते
बॅक्टेरियाचे संक्रमण टाळण्यासाठी श्वसनासाठी फायदा होतो
मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व आढळतात, पचनाच्या समस्या दूर होतो
स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी रोज 1 मसाला वेलची तोंडात ठेवावी
मसाला वेलची तोंडात ठेवल्याने हिरड्यांचा संसर्ग टाळण्यास मदत, ओरल हेल्थ सुधारते
अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन सी गुणयुक्त मसाला वेलची स्किनसाठी उत्तम पर्याय