गोड आणि मलईदार असते सिताफळ, खायला चवीष्ट
Picture Credit: Pinterest
सप्टेंबर ते डिसेंबर हा सिताफळाचा सीझन असतो
Picture Credit: Pinterest
फायबर मुबलक असल्याने बद्धकोष्ठता दूर होते
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन हेल्दी होते
Picture Credit: Pinterest
लोह आणि व्हिटामिन सीमुळे केस स्ट्राँग होतात
Picture Credit: Pinterest
पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
रक्त वाढवण्यासोबतच इम्युन सिस्टीम स्ट्राँग करते सिताफळ
Picture Credit: Pinterest