कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटामिन डी, करक्यूमिन असते
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी वाढते, सर्दी-खोकला, व्हायरल इंफेक्शन संक्रमण कमी होते
Picture Credit: Pinterest
घशाची खवखव, खोकला, कफापासून आराम मिळतो, थंडीत आराम मिळतो
Picture Credit: pinterest
अँटी-इंफ्लेमेटरी गुण, दूध प्यायल्याने सूज कमी होते, आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
पचनतंत्र मजबूत होते, गॅस, अपचन, पोटाच्या जळजळीची समस्या कमी होते
Picture Credit: Pinterest
तणाव कमी होतो, चांगली झोप लागते, त्यामुळे चांगली झोप लागते
Picture Credit: Pinterest
शरीरातील गरमी चांगली राहते. थंडी वाजण्याची समस्या कमी होते
Picture Credit: pinterest