आयुर्वेदाच्या जगात सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कोणत्या सुकामेवाची साल खाल्ल्याने आजार बरे होतात, जाणून घ्या
बदामाची साले कोणत्या आजारांसाठी उपयुक्त आहेत ते जाणून घ्या
बदामाच्या सालामध्ये फायबर, पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनोइड्स, व्हिटॅमीन ई यांसारखे प्रथिने असतात
ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्या लोकांनी आपल्या आहारामध्ये बदामाच्या सालांचा समावेश करावा.
ज्या लोकांना हृद्यासंबंधित आजारात आहेत त्यांनी आहारामध्ये बदामाच्या सालांचा समावेश करावा. यामध्ये पोटॅशिअम असते.
ज्या लोकांना त्वचेशीसंबंधित समस्या आहेत त्यांनी आहारामध्ये बदामाच्या सालांचा समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमीन ई असते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बदामाची साल खावे यामध्ये व्हिटॅमीन सी असते. ते शरीरासाठी चांगले मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी बदामाची साल खाणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये मेटाबॉलिज्मचे प्रमाण असते.