अश्वगंधा हे थायरॉईडला पाठिंबा देते आणि त्यांचे कार्य सुधारते. हे औषधी वनस्पती स्त्री आणि पुरुष दोघांमधील इन्फटिलिटी कमी करण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
अश्वगंधाची कुकी ही पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता आहे. हे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, अश्वगंधा पावडर, गुळ आणि सुकामेवा एकत्र करून कुकीज बनवले जातात. या प्रकारे तुम्ही मुलांना देखील देऊ शकता
Picture Credit: Pinterest
अश्वगंधा दुधासोबत घेणे हे झोप आणि तणावासाठी फायदेशीर आहे. झोपण्याच्या आधी कोमट दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर टाका.
Picture Credit: Pinterest
काढा बनवण्यासाठी अश्वगंधा पावडर पाण्यामध्ये उकळवून घ्या आणि त्यामध्ये आले, तुळस आणि काळी मिरी टाका. हे सकाळी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर राहील.
Picture Credit: Pinterest
अश्वगंधा पावडरला फ्रुट स्मूदी मध्ये मिश्रण प्या. केळ, सफरचंद, दही आणि थोड्या मधासोबत एकत्र करा आणि ग्लासमध्ये घेऊन प्या
Picture Credit: Pinterest
गूळ, तुप आणि ओट्स किंवा रवा सोबत अश्वगंधा मिसळून लाडू बनवू शकता. मुलांना नाश्ता म्हणून देण्यासाठी हे पौष्टिक आणि चांगला पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest
अश्वगंधा पावडरला गरम पाणी किंवा हार्बर टी मध्ये मिसळून पिऊ शकता. यामध्ये तुम्ही तुळस किंवा आले टाकू शकता.
Picture Credit: Pinterest