प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शिअम, झिंक, फॉलेट अशी पोषक तत्त्व मिळतात
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहण्यासाठी बेसनाची पोळी आवर्जून खावी
Picture Credit: Pinterest
मसल्सची ग्रोथ होण्यासाठी प्रोटीन मदत करते, बेसनात प्रोटीन जास्त प्रमाणात असते
Picture Credit: Pinterest
रक्ताची कमतरता भासल्यास बेसनाची पोळी ती कमतरता दूर करते
Picture Credit: Pinterest
पोट चांगलं होण्यासाठी, पोट स्वच्छ होण्यासाठी बेसन आवश्यक
Picture Credit: Pinterest
मात्र, बेसनाची पोळी प्रमाणात खावी, नाहीतर तब्बेतीवर परिणाम होईल
Picture Credit: Pinterest