Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
कोलेस्ट्रॉलची समस्या हल्ली साऱ्यांनाच भेडसावत आहे
रोज सकाळी लसूण खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत
लसणामधील एलिसिन तत्त्व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते
शरीरातील ट्रायग्लिसराइड लेव्हल कमी होण्यासही लसूण फायदेशीर ठरतो
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या रिकाम्या पोटी खाव्यात
इम्युनिटी बूस्ट होते, रोगांपासून संरक्षण होते लसूण खाल्ल्याने
लसणामधील एंजाइममुळे गॅस, बद्धकोष्ठता, एसिडीटी, अपचन या समस्या दूर होतात
लसूण तिखट लागत असल्यास मधामध्ये बुडवूनही लसूण खावू शकता