बॅड कोलेस्ट्रॉल होईल कमी

Health

01 November 2025

Author:  शिल्पा आपटे

हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास हा पांढरा पदार्थ अत्यंत फायदेशीर

बॅड कोलेस्ट्रॉल

Picture Credit: Pinterest

नियमितपणे रिकाम्या पोटी हा पांढरा पदार्थ खाल्ल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी

नसांमधील कोलेस्ट्रॉल

Picture Credit: Pinterest

यामध्ये एलिसिन हे अँटी-ऑक्सिडंट असते, त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल वाढते

अँटी-ऑक्सिडंट

Picture Credit: Pinterest

हार्टचे आजार दूर करण्यास हा पांढरा पदार्थ उपयोगी पडतो

हार्टचे आजार

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी लसूण चावून चावून खाणं आरोग्यासाठी उपयुक्त

लसूण

Picture Credit: Pinterest

रोज 1 किंवा 2 लसणाच्या पाकळ्या कोमट पाण्यासोबत खा

कसे खावे?

Picture Credit: Pinterest