भाजलेला पेरू, हेल्दी फायदे

Health

11 December 2025

Author:  शिल्पा आपटे

भाजलेला पेरू खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, पोट साफ होते

पचन सुधारते

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सी मुबलक असल्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

धशातील खवखव कमी होते, भाजलेला पेरू खल्ल्याने

खवखव

Picture Credit: Pinterest

वजन नियंत्रणात राहण्यासाठी भाजलेला पेरू खा, वजन संतुलित राहते

वजन नियंत्रणात 

Picture Credit: Pinterest

स्किन ड्राय होत असल्यास निस्तेज होते, ते कमी होते भाजलेल्या पेरूमध्ये

स्किनसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

भाजलेला पेरू डायबिटीज असल्यास खाल्ल्याने ब्लड शुगर नियंत्रणात

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

पेरूमधील पोटॅशिअम हार्टसाठी चांगले असेत, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

हार्टचे आरोग्य

Picture Credit: Pinterest