आरोग्यासाठी ड्रायफ्रूट्समधून अनेक पोषक तत्त्व मिळतात
Picture Credit: Pinterest
पिस्ता खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात
पिस्त्यामध्ये गुड फॅट्स असतात जे प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात
ग्लोइंग स्किनसाठीही पिस्ता उपयुक्त ठरतो, स्किन ग्लो होते
पिस्ता खाणं, हेल्दी हार्टसाठीही उत्तम ठरते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
रोज 2 ते 4 पिस्ता खाल्ल्याने बुद्धी तल्लख राहते, हेल्दी राहते
दुधामध्ये पिस्ता मिक्स करून प्यावा, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो