Published Nov 10,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ओमेगा - 3 फॅटी एसिड, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्समुळे केसांना फायदा होतो
हेअर फॉल कमी होण्यास अळशी अत्यंत उपयोगी पडते, केस विंचरताना केस गळत नाहीत
अळशीमध्ये व्हिटामिन बी आणि इतर पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीसाठी महत्त्वपू्र्ण
अळशीच्या बियांमुळे स्काल्प सुधारतो, फायबरमुळे स्काल्प स्वच्छ राहण्यास मदत
केसांची चमक वाढवण्यासाठी अळशी खावी, केसांना पोषण देण्याचं काम करते अळशी
अळशीमुळे केस तुटत नाहीत, मात्र, योग्य प्रमाणात खावी
.
अळशीमुळे केस वयाआधीच पांढरे होत नाहीत, केस काळे होण्यासही मदत मिळते
.
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे कोंड्याची समस्याही कमी होते, स्काल्पची सूजही जाते
.