इसबगोल खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतील
Picture Credit: Pinterest
फायबर, प्रोटीन, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट्स ही पोषक तत्त्व
Picture Credit: Pinterest
हार्ट हेल्दी राहण्यासाठी 1 महिना इसबगोल खावे
Picture Credit: Pinterest
इसबगोलमध्ये फायबर असते, महिनाभर घेतल्यास अनेक समस्या दूर होतील
Picture Credit: Pinterest
हाडं स्ट्राँग राहण्यासाठी उपयुक्त, कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात आढळते
Picture Credit: Pinterest
मात्र, इसबगोल महिनाभ खाताना योग्य प्रमाणात खावे
Picture Credit: Pinterest